अधिसुचना
सार्वजनिक सुट्या -२०१७ पराक्रम संलेख अधिनियम, १८८१ क्रमांक सार्वसु. १११६/प्र.क्र./१३८/२९—परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ ( १८८१ चा २६ ) च्या कलम २५ खाली जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसुचना क्रमांक ३९/१/६८ डेयूडीएल /तीन दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत. त्या अधिकारांचा वापर करुन,महाराष्ट्र शासन या अधिसूचनेव्दारे महाराष्ट्र राज्यात सन.२०१७ सालासाठी खाली नमुद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणुन जाहीर करीत आहे.


अ.क्र. सुटीचा दिवस इंग्रजी तारीख भारतीय सौर दिनांक वार
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०१७ ६ माघ,शके १९३८ गुरुवार
महाशिवरात्री २४ फेब्रुवारी२०१७ ५ फाल्गुन,शके१९३८ शुक्रवार
होळी ( दुसरा दिवस ) १३ मार्च २०१७ २२ फाल्गुन,शके१९३८ सोमवार
गुढी पाडवा २८ मार्च २०१७ ७ चैत्र,शके १९३९ मंगळवार
बँकांना वार्षीक लेखे पुर्ण करता येण्यासाठी १ एप्रील २०१७ ( फक्त बँकासाठी ) ११ चैत्र,शके १९३९ शनिवार
राम नवमी ४ एप्रील २०१७ १४ चैत्र,शके १९३९ मंगळवार
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रील २०१७ २४ चैत्र,शके १९३९ शुक्रवार
गुड फ्रायडे १४ एप्रील २०१७ २४ चैत्र, शके १९३९ शुक्रवार
महाराष्ट्र दिन १ मे. २०१७ ११ वैशाख, शके १९३९ सोमवार
१० बुध्द पोर्णीमा १० मे २०१७ २० वैशाख,शके १९३९ बुधवार
११ रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१) २६ जून २०१७ ५ आषाढ, शके १९३९ सोमवार
१२ स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट २०१७ २४ श्रावण,शके १९३९ मंगळवार
१३ पारशी नववर्ष (शहेनशाही) १७ आॅगस्ट २०१७ २६ श्रावण,शके १९३९ गुरूवार
१४ गणेश चतुर्थी २५ आॅगस्ट २०१७ ३ भाद्रपद,शके १९३९ शुक्रवार
१५ बकरी ईद ( ईद-उल-झुआ) २ सप्टेंबर २०१७ ११ भाद्रपद १९३९ शनिवार
१६ दसरा ३० सप्टेंबर २०१७ ८ आश्वीन,शके १९३९ शनिवार
१७ महात्मा गांधी जयंती २ आॅक्टोबंर २०१७ १० आश्वीन,शके १९३९ सोमवार
१८ दिवाळी अमावस्या ( लक्ष्मी पुजन ) १९ आॅक्टोबंर २०१७ २७ आश्वीन,शके १९३९ गुरुवार
१९ दिवाळी ( बलिप्रतिप्रदा) २० आक्टोबंर २०१७ २८ आश्वीन,शके १९३९ शुक्रवार
२० भाऊबिज २१ आक्टोंबर २०१७ २९ आश्वीन,शके १९३९ शनिवार
२१ गुरू नानक जयंती ४ नोव्हेंबर २०१७ १३ कार्तिक, शके १९३९ शनिवार
२२ ईद-ए-मिलाद १ डिसेंबर २०१७ १० अग्रहाण, शके १९३९ शुक्रवार
२३ ख्रिसमस २५ डिसेंबर २०१७ ४ पौष,शके १९३९ सोमवार
 
Top