अधिसुचना
सार्वजनिक सुट्ट्या क्रमांक सार्वसु. १११७/प्र.क्र.१३७/कार्या.२९-भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसुचना क्रमांक ३९/१/६८,जेयुडीएल/तीन,दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास.सोपविन्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन,महाराष्ट्र शासन या अधिसुचनेव्दारे महाराष्ट्र राज्यात सन.२०१८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसी सार्वजनिक सुट्टया म्हणुन जाहीर करीत आहे.


अ.क्र. सुटीचा दिवस इंग्रजी तारीख भारतीय सौर दिनांक वार
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी -२०१८ ६ माघ,शके १९३९ शुक्रवार
महाशिवरात्री १३ फेब्रुवारी -२०१८ २४ माघ,१९३९ मंगळवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी - २०१८ ३० माघ,१९३९ सोमवार
होळी ( दुसरा दिवस ) २ मार्च -२०१८ ११ फाल्गुन, शके १९३९ शुक्रवार
गुडी पाडवा १८ मार्च २०१८ २७ फाल्गुन,शके १९३९ रविवार
राम नवमी २५ मार्च २०१८ ४ चैत्र,शके१९४० रविवार
महाविर जयंती २९ मार्च -२०१८ ८ चैत्र,शके १९४० गुरुवार
गुडफ्रायडे ३० मार्च - २०१८ ९ चैत्र,शके १९४० शुक्रवार
बँकांना आपले वार्षीक लेखे पूर्ण करण्यासाठी १ एप्रील - २०१८ (फक्त बँकासाठी) ११ चैत्र,शके १९४० रविवार
१० डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रील २०१८ २४ चैत्र,शके -१९४० शनिवार
११ बुध्द पोर्णीमा ३० एप्रील -२०१८ १० वैशाख, -१९४० सोमवार
१२ महाराष्ट्र दिन १ मे.-२०१८ ११ वैशाख,- १९४० मंगळवार
१३ रमजान ईद ( ईद-उल-फितर ) ( शव्वल-१ ) १६ जुन -२०१८ २६ जेष्ठ,शके -१९४० शनिवार
१४ स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट -२०१८ २४ श्रावण,शके - १९४० बुधवार
१५ पारशी नव वर्ष दिन ( शहेनशाही ) १७ आॅगस्ट -२०१८ २६ श्रावण,शके-१९४० शुक्रवार
१६ बकरीईद ( ईद-उलझुआ ) २२ आॅगस्ट -२०१८ ३१ श्रावण,शके-१९४० बुधवार
१७ गणेश चतुर्थी १३ सप्टेंबर २०१८ २२ भाद्रपद,शके- १९४० गुरुवार
१८ मोहरम २० सप्टेंबर -२०१८ २९ भाद्रपद,शके-१९४० गुरुवार
१९ महात्मा गांधी जयंती २ आॅक्टोंबर -२०१८ १० अश्वीन,शके-१९४० मंगळवार
२० दसरा १८ आॅक्टोंबर -२०१८ २६ अश्वीन,शके-१९४० गुरुवार
२१ दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजन ) ७ नोव्हेंबर -२०१८ १६ कार्तीक,शके-१९४० बुधवार
२२ दिवाळी ( बलीप्रतिपदा ) ८ नोव्हेंबर -२०१८ १७ कार्तीक, शके- १९४० गुरुवार
२३ ईद-ए-मिलाद २१ नोव्हेंबर - २०१८ ३० कार्तिक,शके-१९४० बुधवार
२४ गुरुनानक जयंती २३ नोव्हेंबर -२०१८ २ अग्रहायण,शके १९४० शुक्रवार
२५ ख्रिसमस २५ डिसेंबर -२०१८ ४ पोष,शके १९४० मंगळवार
 
Top