photo
photo

नांदेड उपविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !


bar


नांदेड उपविभागाची संक्षिप्त माहिती


उपविभागांतर्गत तालुके : नांदेड,अर्धापुर
एकुण गावे : 160

एकुण ग्रामपंचायत : 112

नगरपंचायत : 1 (अर्धापुर)

महानगरपालिका : 1 (नांदेड-वाघाळा महानगरपालिका)
एकुन मंडळ : 11
एकुण पोलीस पाटील संख्या : 83

 

उपविभागीय अधिकारी कार्यलयाचा दुरध्वनी क्रमांक : 02462-230966

ईमेल : sdmnanded[at]gmail[dot]com