मुखपृष्ठ
जिल्हासंकेतस्थळ
संपर्क
अ
भोकर तालुक्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !
एकूण गावे : ८४
ग्रामपंचायत : ६६
नगरपंचायत : 1
एकुण क्षेत्रफळ ६६२४७ चौकिमी
2011च्या जनगणनेनूसार एकूण लोकसंख्या १३८३०८
मुख्य पिके : कापूस, केळी, सोयाबीन, हळद
सरासरी पर्जन्यमान ९९६.६० मीमी.
महत्वाची ठीकाणे :कैलास गड,एकमुखी दत्तात्रयाचे मंदिर,श्रृंगऋषी देवस्थान,