photo
photo

बिलोली तालुक्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !


तालुक्याची संक्षिप्त माहिती


photo


एकूण गावे : 92

ग्रामपंचायत : 73

नगरपंचायत : 02 (बिलोली आणि कुंडलवाडी)

एकुण क्षेत्रफळ 59851.17 हेक्‍टर 

2011च्या जनगणनेनूसार एकूण लोकसंख्या 170159 

मुख्य पिके : कापुस, सोयाबीन, मुग, उडीद, तांदुळ, ज्‍वारी, हरभरा, गहु आणि करडई

सरासरी पर्जन्‍यमान 930 मि.मि.

महत्वाची ठीकाणे : हजरत नवाज सरफराजखान मजिद व दर्गा, काळा मारोती मंदिर लघुळ, दत्‍त शिखर टेकडी,  

शाहु सैनिकी विद्यालय शारदानगर सगरोळी, नांदेड जिल्‍हयातील सर्वोच्‍च पर्वतशिखर गुरूलिंगप्‍पा

प्रमुख नदी :  गोदावरी, मांजरा व मन्‍याड 

 वनक्षेत्र :  2013 हेक्‍टर

 

 

तहसिल कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक : 02465-223322

ईमेल : tahbiloli2[at]gmail[dot]com