photo
photo

मुखेड तालुक्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !


तालुक्याची संक्षिप्त माहिती


photo


एकूण गावे : 135

ग्रामपंचायत : 128

नगरपंचायत : 1

एकुण क्षेत्रफळ 93,000 हेक्टर

2011च्या जनगणनेनूसार एकूण लोकसंख्या 243030

मुख्य पिके :प्रमुख नगदी पिके कापुस, उडीद, सुर्यफुल, सोयाबीन इ.त्याचबरोबर ज्वारी, मुग, तुर, कारळ इ.उन्हाळी भुईमुग, केळी, ऊस.

सरासरी पर्जन्‍यमान 870 मिमी.

 

महत्वाची ठीकाणे :

ग्रामदेवता विरभद्र ( भगवान शंकराचे पुत्र ) असुन यांचे मंदीर आहे. तसेच शनिदेव मंदीर, दशरथेश्वर ( महादेव )मंदीर, बालाजी मंदीर, श्री. गणाचार्य

मठ संस्थान मुखेड ही सर्व हेमाडपंथी मंदीरे आहेत.तसेच पुरातन श्रावण चल्मा आहे.

प्रमुख नदी : लेंडी नदी व मण्याड नदी

 

तहसिल कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक : 02461-222522

ईमेल : tahmukhed[at]gmail[dot]com